#ChandrakantPatil #ChandrakantPatilStatment #ChandrakantPatilShaifek<br />पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय म्हणत आज पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणाबाजी केली होती. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. <br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.